महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षा, विविध गट-अ आणि गट-ब पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी पदांसाठी भरती केली जाते